Back to feed
K
Kunal Rao humor · marathi · humor

मुलगी : मी शेजारच्या गण्यावर प्रेम करते आणि त्याच्याबरोबर पळून जात आहे बाप : धन्यवाद !!!  माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल  मुलगी : अहो,बाबा मी पत्र वाचते आहे .... बहुतेक आई पळाली. 😂😂😂😂😂😝😝

138 likes 84 shares
WhatsApp