Back to feed
A
Avni Sharma Humor · Mixed · Humor

मुलगा:- मी सकाळी एवढे हाॅर्न वाजवले तरी तु गॅलरीत का आली नाहिस...?? मुलगी:- तो तू होतास का...??? मला वाटले की कचर्‍याची गाडी आली की काय... 😂😂😂😂😂 पोराने गाडी OLX वर विकली

46 likes 56 shares
WhatsApp