A
Atharv Iyer
family · marathi · family
मुलगी: माझा सोन्या झोपला का रे? मुलगा : हो मुलगी: मग रिप्लय कसा केला रे सोन्या? मुलगा: मी सोन्याचा बाप बोलतोय. सुनबाई, झोपा आता. बारावीचा पेपर आहे पोराचा... 😂😂😂😆😆😆
190 likes
60 shares