A
Asha Joshi
humor · marathi · humor
🙍🏼मुलगी : माझ्या पोटात कळ येते. 👨🏻डाँक्टर : काल काय खाल्ल होत. 🙍🏼मुलगी : पिझ्झा,बर्गर,मन्चुरिअन ,फालुदा विथ आईस्क्रीम. 👨🏻डाॅक्टर : हा दवाखाना आहे, फेसबुक नाही. ईथे खर खर सांगायच. . . 🙍🏼मुलगी : 🙇🏼♀शिळा फोडणीचा भात ...😂😂😂😂😝😝😝😜😜
70 likes
52 shares