A
Anika Mehta
humor · marathi · humor
मुलगा : माझ्याकडे माझ्या मित्रासारखी गाडी नाही तरीपण तुला डोळ्यांच्या पापणीवर बसऊन फिरवीन .....😃😃 माझ्याकडे माझ्या मित्रासारखे घर नाही तरीपण तुला माझ्या ह्रदयात ठेवीन .....😄😄 माझ्याकडे माझ्या मित्रा एवढे पैसे नाहीत तरीपण तुला कामाला जाउन सांभाळीन अजून काय पाहीजे सांग .......?😜😜 मुलगी : बास कर खुळ्या रडवतो का आता... चल दे तुझ्या त्या मित्राचा नंबर😂😂😝😝😝😝😂😂
240 likes
25 shares