I
Ira Kulkarni
humor · mixed · humor
मुलगा :माझ्यासोबत डेट वर येशील का iam in love with you😘 मुलगी :बाहेर आहे . मुलगा :ok फ्री झाल्यावर मेसेज कर . मुलगी :तूझ्या लायकीच्या बाहेर आहे . 😂😁😂😁😁
191 likes
15 shares