Back to feed
R
Riya Verma family · mixed · family

मुलगी :- मम्मी, आज मला एका मुलाने गालावर किस केलं . . . . . मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ? . . . मुलगी :- नाही मम्मी, मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला. . . . .( मम्मी बेशुध्द......:p

218 likes 50 shares
WhatsApp