A
Aarav Kulkarni
friendship · mixed · friendship
मुलगी - मला एक गोष्ट सांगायची आहे वडील - बोल बेटा मुलगी - मी एका मुलाशी प्रेम करते आणि तो अमेरिकेमध्ये राहतो वडील - आरे , पण तू त्याला कशी भेटलीस ? मुलगी - एका वेबसाइट वर आमच्या दोघांची ओळख झाली, फेसबुक वरती आम्ही मित्र झालो , Skype वर त्याने मला प्रोपोस केले , आणि WAHTSAPP वर आम्ही प्रेमात पडलो वडील - आच्छा ! तर मग एक काम कर , TWITTER वर लग्न कर , FLIPCART नि मुलं मागव , GMAIL नि रिसिव्ह कर आणि शेवटी नाही आवडला तर OLX वर विकून टाक
212 likes
37 shares