I
Ira Bose
humor · mixed · humor
मुलगा: मला तुझावर खूप प्रेम आहे...चल ना कुठेतरी जाऊया.. मुलगी: इथून लवकर पळ नाहीतर इतकी जोरात लाथ मारेल कि सारसबागेत पोचशील डायरेक्ट!!! मुलगा: थोडी कमी जोरात मार न, टिळक रोडवर काम आहे एक...!! :D 😇😁☺😂😂
241 likes
42 shares