M
Manav Malhotra
humor · marathi · humor
मुलगा: मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय👏😰👉💑 मुलीचा बाप: (चिडुन) 😡मुर्खा तुझ्या पगारात माझ्या मुलीचा नाक 👃पुसायचा ⬜रुमाल पण यायचा नाही ....😠 मुलगा: अरे बाप रे! इतकी शेंबडी 😪😢असेल तर राहु दया मग!... 😜😜😝😜😆
153 likes
55 shares