Back to feed
S
Sahil Bagale family · marathi · family

मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय मुलीचा बाप : (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही .... मुलगा : अरे बाप रे ईतकी शेमडी असेल तरराहुद्या

230 likes 44 shares
WhatsApp