I
Ira Singh
humor · marathi · humor
मुलगा :- मला लग्न करायचे नाही, मला सगळ्या बायकांची भीती वाटते. ::: :: : बाप :- लग्न कर... नंतर एकाच बाईची भीती वाटेल... बाकीच्या चांगल्या वाटतील. 😜 😂😂 😂😂 😂😂 😂😂 😂😂
43 likes
60 shares