K
Krishna Bose
humor · mixed · humor
मुलगा मुलीमागे फिरतो त्याला lofer म्हणतात, मुलगी मुलामागे फिरते त्याला offer म्हणतात. आणी जो या दोन्ही गोष्टीपासुन दुर राहतो त्याला mpsc चा topper म्हणतात. *लाव क्लास, कर अभ्यास!* 🤣😂🤣
47 likes
67 shares