Back to feed
A
Aadhya Bagale humor · mixed · humor

मुलगा मुलीला प्रपोज़ करताना . . . . . . मुलगा: प्रिये तू महान आहेस माझ मन तुज्याकड़े गहान आहे . . मुलगी: सोन्या तू अजुन लहान आहेस माझ्या पायात वहान आहे माझ्या नादि लागलास तर समोरचे Hosptial तुझ्यासाठी छान आहे 😂😂😂😂😂😂

180 likes 76 shares
WhatsApp