Back to feed
A
Aarav Kulkarni love · mixed · romantic

मुलगी👰- ये तुला mi आवडते का? मुलगा खुश होऊन - हो, खूपच 😍 I love you sona तुला खूप दिवसापासून सांगायचं होत हे की तू मला खूप आवडते पण हिम्मत च झाली नाही आता तू स्वतः विचारल 🙈 i love u मुलगी - भाऊ😰 मी मुंबई इंडियन्स (mi) ch vicharle 😆😆😆😆😆😆😆 Block block block and block 😂😂😂😂😂

208 likes 25 shares
WhatsApp