Back to feed
A
Aadhya Reddy humor · mixed · humor

मुलगा रेल्वे चौकशी अधिकार्याला - मुलगा : पुण्याला एक्सप्रेस गाड़ी कधी आहे ? अधिकारी - २ ला मुलगा - passenger ? अधिकारी - ३ ला मुलगा -लोकल ? अधिकारी - ५ ला ... पण तुम्हाला कुठे जायचे आहे ? मुलगा - रुळावर हागायला ;)

171 likes 79 shares
WhatsApp