Back to feed
A
Aarav Bhat humor · marathi · humor

मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या?? . मुलगी :- त्याचा मस्त बंगलाअसावा... . मुलगा :- बर.... . मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत.... . मुलगा :- बर..... . मुलगी :- त्याची चार चाकी गाडी असावी.... . मुलगा :- बर... . मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे आई, वडील, भाऊ, बहिण नसावा.... . मुलगा :- अजून काही म्याडम... . मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा.... . मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न का करेल """"”"""" 😂😂😂😂😂😂😂

182 likes 11 shares
WhatsApp