Back to feed
A
Aarav Rao humor · mixed · humor

मुलगी (लाडात)फोन वर सकाळी सकाळी आपल्या बॉयफ्रेंडला :- 😙 😜😜😜😜😜😜😜😜 काय रे डुकराच्या पिल्ल्या... आला का नाही jogging ला 😚😚😍😍? समोरुन उत्तर आलं - पिल्लू आंघोळीला गेलयं ... मी डुक्कर बोलतोय 😂😂😂😂😂😂 😬😬😬

176 likes 27 shares
WhatsApp