Back to feed
A
Aditya Pawar humor · marathi · humor

मुलगी : वाॅट इज युअर नेम? मुलगा : गंपु गबाळे मुलगी : तुमचे शिक्षण काय झाले? मुलगा : डोळे चहा डोळे ! मुलगी : ऑ..😳 मुलगा : डोळे चहा डोळे ! मुलगी : हे काय आता? मुलगा : मराठीत कळत नाय का इंग्रजीत सागु का. आय टी आय मुलगी कोमात!! 😂😂 यकदम नविन रे बाबा.😜 😂😂😂😂😂 👁☕👁

201 likes 72 shares
WhatsApp