Back to feed
I
Ishaan Singh humor · marathi · humor

मुलगी :व्हॉट इज युअर नेम? मुलगा: गंपु गबाळे मुलगी: तुमचे शिक्षण काय झाले? मुलगा:डोळे चहा डोळे! मुलगी:ऑ... मुलगा:डोळे चहा डोळे ! मुलगी:हे काय आता? मुलगा:मराठीत कळत नाही काय इंग्रजीत सांगु !आय टी आय। मुलगी कोमात !यकदम नवीन रे बाबा👌👌😂😂😂😂😂

215 likes 10 shares
WhatsApp