Back to feed
A
Aadhya Kumar humor · marathi · humor

मुलगीः संत्री कशी दिली? 😐 दुकानदारः १०० रुपयांना दहा. 😊 मुलगीः काहीतरी कमी करा की... 🙄 दुकानदारः ठीक आहे, ८० ला आठ घ्या. 😋 मुलगीः थँक यू सो मच. द्या!! 😋 मुली असतातच हुशार. 😎😂😏😂😂😂......दहावी ला *90%* होते😝😝

17 likes 24 shares
WhatsApp