A
Aarav Iyer
friendship · mixed · friendship
मुलगा:1:-तू त्या मुलीसाठी सिगरेट सोडली मुलगा:2:-हो मुलगा:1:-दारू सोडली मुलगा:2:-हो मुलगा:1:-जुगार सोडला मुलगा:2:-हो मुलगा:1:-मग तिचाशी लग्न का केले नाही? मुलगा-अरे तिने मित्रांना सोड बोली .. हे बग भावा सगळ सोडेन .. पण एका मुलगीसाठी जिवा भावाच्या मित्रांना सोडु नाही शकत ... ..... लव यू friends . . . . . . . . . . . . . . . असले मेसेज टाकनरे साधा मुलीचा फ़ोन आला की लांब उठून जातात.
75 likes
10 shares