Back to feed
V
Vivaan Mishra humor · mixed · humor

*मुलगी*-hi ✋मी तुझ्या सोबत बोलु शकते...?😊 *मुलगा*-हां,पण तुला नंबर कुठे मिळाला..? *मुलगी*-FB वर मिळाला नंबर...तुझी GF आहे का .!?😉😉 *मुलगा*-हां पण आता ती ह्या जगात नाही...!!😥 *मुलगी*-So Sry...मी तिची जागा घेऊ शकते का..!! *मुलगा*-आता ते तर स्मशान भूमी वाल्यांना विचारावा लागेल...!!😅 *मुलगी*-हरामी😌सिंगलच मरशील तु..😑😑 😝😆🤣😆😝🤣

235 likes 16 shares
WhatsApp