Back to feed
M
Manav Nair humor · mixed · humor

मुलगा:आपण कधी भेटूया ?😍 मुलगी:RCB प्ले ऑफ मध्ये गेल्या वर😐 मुलगा:भेटायचं नसेल तर तस डायरेक्ट सांग की😏 मुलगी:मग समजून घे ना काळ्या👿

129 likes 41 shares
WhatsApp