Back to feed
A
Aadhya Kulkarni humor · marathi · humor

मलिंगाची आई : "बाळा, जरा केस कापून ये!" मलिंगा : "का ग, आई ?" . . . ... ... . . . . . . मलिंगाची आई : "पितळेची भांडी घासायची आहेत, काथ्या संपला आहे

191 likes 62 shares
WhatsApp