Back to feed
A
Atharv Bhat humor · mixed · humor

मुलगा-माझ्याशी फ्रेंडशीप करशील का ? . मुलगी-नाही... माझे parents अशा गोष्टींना allow करत नाहीत.. . . . . मुलगा - हो का ? मला जस काय माझ्या बापाने अखिल भारतीय पोरगी पटवा संघटनेचा अध्यक्ष बनवलय ना..😬😬 निघ झिपरी कुठली.. 😎😂😂😂😝😝😝

149 likes 37 shares
WhatsApp