K
Kavya Bagale
humor · mixed · humor
मुलांची Mentality कशी असतेते बघा.. एखाद्या मुलीने जर मवाली टाईपचा मुलगा पटवलां, तर मुलं बोलणार - "काय या मुली पण ना.. हाच मिळाला का..? च्या आयला ही पण त्यातलीच....आम्ही चांगले यांच्यापेक्षा.. .." . . . . . आणि जर एखादा पैशावाला, प्रोफेशनल पटवलां तर बोलणार -"या आजकालच्या मुलीँना फक्त पैसा पाहिजे.." मग या मुलींनी करायचं तरी काय??
126 likes
66 shares