R
Rudra Iyer
humor · marathi · humor
मुलींचा गोड गैरसमज ; आपण कितीही बिघडलेलं असुदेत . . . . . . . आपल्याला नवरा सज्जन मिळेल .. तसं काही नसतं 31 डिसेंबर ला सगळंच कळेल. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
101 likes
59 shares