Back to feed
A
Anaya Reddy humor · mixed · humor

मुलींचे नखरे.... . . मोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना……… प्लीजजजजजज…. . . 2 किवा 3 वेळा सारखा Miss Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे….. . . आणि . . call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार… . . ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!! . . आणि महत्वाचं म्हणजे ....आपलं काम झालं कि लगेच त्यांची आई येणार चल चल bye आई आली ...

169 likes 84 shares
WhatsApp