Back to feed
D
Dhruv Patel humor · marathi · humor

मुलीचे लग्न केल्यानंतर मुलगी काही दिवसांनी रागा-रागाने परत आपल्या माहेरी आली.. . . आईने कारण विचारलं , तर ती म्हणाली.. . .👾🏍🗼🏚🏘🎎 . मुलगा तर कंगाल निघाला; . बाइक/कार लोन वर घेतलेली , मोबाइल चायनाचा आहे.🍿 . आणि, ना यायचा पत्ता ना जायचा पत्ता .. . ना कोणती सूट्टी ,👽☘🌺🍀 ना कोणती प्रगती। . ना प्रेम करण्यासाठी टाईम, आणि ना कोणता ओवर टाईम। . ना दिवसा येतय घरी ना रात्री झोपाय येतय घरी | . "करतो नेहमी खोटा वादा, पैसा कमी आणि टेंशन ज्यादा।🐥 . . आई म्हणाली… बस कर पोरी, मी समझले..,😡 . . . जावई वाळू चा धंदा करत असणार 🚜🚜🚜🚜🚜🚜!! 😜😜😜😆😆😆

212 likes 46 shares
WhatsApp