V
Vivaan Yadav
humor · mixed · humor
मुलांच्या जिवनातील शोकांतिका😃 . . 1-एखादी मुलगी स्वभावनने चांगली असते पन दिसायला छान नसते 😞😞 . 2-एखादी मुलगी दिसायला छान असते पन स्वभावने गर्वीष्ट असते. . 3-एखादी मुलगी दिसायला छान असते स्वभावाने पन चांगली असते पन single नसते😜😜 . 4-एखादी मुलगी सुंदर,सुशील,गोड, Single असते पन तिचा भाऊ पहिलवान असतो😜😜 . 5-एखादी मुलगी सुंदर, सुशील,गोड, single, तिला भाऊ पन नसतो पन ती आपल्याला भाऊ बोलत असते😜😜 . हे देवा उचल रे उचल 😂😂😂😂😂😂😂😂😂
92 likes
77 shares