Back to feed
N
Navya Verma shivaji · marathi · shivaji_pride

*मुलुंड * ईथे किर्तनाच्या वेळी एका महाराजांनी सांगितले. मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. या गावातील प्रत्येक माणूस केव्हा ना केव्हा तरी मरणार आहे. त्यांचं बोलणं ऐकून किर्तनाला जमलेले सर्व श्रोते रडू लागले . त्यातून एक मोठमोठ्याने हसायला लागला . महाराजांनी विचारले का हसता ? तो म्हणाला, मी ईथला नाही! अंबरनाथ * चा आहे 😂😂😂? महाराजांनी तबला फेकून मारला 😃😃😂😂😂😂

206 likes 12 shares
WhatsApp