K
Krishna Deshmukh
humor · marathi · humor
मुलीने आपल्या माहेरी तिच्या आईला फाेन केला:- " आई यांनी माझ्यासाेबत भांडण केले, मि ३-४ महिन्यासाठी माहेरी येत आहे रहायला.. यावर आईने अगदी हदयस्पर्शी उत्तर दिले. आई म्हणाली: - "भांडण तुझ्या नवर्याने केले आहे मग शिक्षा पण त्यालाच मिळायला हवी, तु तिथेच थांब मिच ५-६ महिन्यासाठी तिकडे येते...! 😜😄😛😝😜😂😂😂😜😜😜
162 likes
55 shares