A
Ayaan Sharma
humor · marathi · humor
मुलीने आपल्या माहेरी तिच्या आईला फाेन केला:- "आई यांनी माझ्यासाेबत भांडण केले, मी ३-४ महिन्यांसाठी माहेरी येत आहे राहायला.. यावर आईने अगदी ह्रदयस्पर्शी उत्तर दिले.. आई म्हणाली: - "भांडण तुझ्या नवऱ्याने केले आहे; मग शिक्षापण त्यालाच मिळायला हवी. तू तिथेच थांब, मीच ५-६ महिन्यांसाठी तिकडे येते...! 😜😄😛😝😜😂😂😂😜😜😜
207 likes
31 shares