N
Nisha Kulkarni
humor · hindi · humor
मुलींनी भर उन्हात डोक्यावर ओढणी ठेवताच पेपरवाले छापून टाकतात, "उष्णतेने गाठला उच्चांक🌡😰 आणि आम्ही पोरं भरउन्हात चक्कर येऊन पडलो तरी छापतील- "तरुणपिढी नशेच्या आहारी"🤨 😆😂🤣😅🤣🤣😅 न्युजवाल्यांनो कुठे फेडाल हे पाप 😡
48 likes
35 shares