S
Sara Joshi
humor · mixed · humor
मूलींसाठी_माझा_एक_छोटासा_प्रश्न एका झाडावर दोन पोपट बसलेले असतात... एकाचे नाव i_love_you तर दूसर्याचे नाव i_hate_you असते, तर i_hate_you पोपट उडून जातो, तर राहिला कोण? 😂😂😂😂😂😂😂 बघूया आज मूली किती हुश्शार आहेत ते??
96 likes
3 shares