Back to feed
N
Nikhil Agarwal social · marathi · social

*मस्करी सोडा ...* जर एखादा गरीब भाजी पाल्या वाला शेत मजूर उद्या पासून 30 डिसेम्बर पर्यन्त तुमच्या कोना कड़े *500 /1000 ची नोट* घेऊन आला तर कृपया त्याची *मस्करी नका करू* तुमच्या कड़े असतील तर त्याला 100 /50/20/10 च्या *नोटा दया* त्या गरीबाला काय माहीत हे सगळ , कदाचित त्याचे बँकेत साधे खाते ही नसेल🙏 प्लीज़ हेल्प करा अश्या माणसांची 🚩

185 likes 1 shares
WhatsApp