Back to feed
R
Rohan Malhotra family · marathi · family

मास्टर : बंड्या साग पाहू अमेरिकाचे अध्यक्ष ओबामा यांचे सम्पूर्ण नाव काय....?? . . . . . . बंड्या : ओमकार बाबुराव माने. 😂😂😂😂😂😂😂 मास्तर जाग्यावर खल्लास. 😂😂😂😂😂😂😂

134 likes 36 shares
WhatsApp