M
Myra Iyer
friendship · mixed · friendship
मास्तर : Architecture म्हणजे काय ?? विद्यार्थी : सैराट मध्ये आर्चीने जे टेक्टर 🚜🤷🏻♀चालवलंय त्याला आर्चीटेक्टर म्हणतात. मास्तरनी विहिरीत उडी मारली 😂😂😂😂😂😂😂
167 likes
59 shares