Back to feed
A
Asha Joshi friendship · marathi · friendship

मास्तर- अरे, तुम्हाला चांगलं वाचता येत नाही. म‍ी वाचून दाखवतो. त्याप्रमाणे उद्या धडा वाचून या. (असं म्हणून पांच-सात ओळी वाजून झाल्यावर) एक वात्रट विद्यार्थी- पुरे. शाब्बास! दहा मार्क, चांगलं वाचलं.

71 likes 35 shares
WhatsApp