Back to feed
S
Sai Kumar humor · marathi · humor

मास्तर : आईच्या भावाला इंग्रजीत काय म्हणतात? मन्या : *आयब्रो* नुसता झोडपला ...जिकडे पडेल तिकडे हानला..... लय हानला 😂😂😂😂

81 likes 67 shares
WhatsApp