A
Arjun Yadav
humor · marathi · humor
मास्तर : आईच्या भावाला इंग्रजीत काय म्हणतात? मन्या : आयब्रो नुसता झोडपला ...जिकडे पडेल तिकडे हानला..... लय हानला 😂😂😂😂
114 likes
1 shares