A
Aadhya Joshi
humor · marathi · humor
मास्तर : एडमिन सांग पाण्यापेक्षा हलके काय आहे..?? एडमिन : सर भजी मास्तर : कसे काय.. ? एडमिन : सर तेल पाण्यावर तरंगते आणि भजी तेलावर .... गुरूजी सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे
212 likes
71 shares