Back to feed
I
Ishaan Yadav friendship · marathi · friendship

मास्तर (कॉलेजातले): पोरांनो "लव" विषयी काही माहिती आहे का? विद्यार्थी: (एकाच आवाजात) नाही सर. मास्तर: जाणून घ्यायचे आहे काय? विद्यार्थी: होय सर. मास्तर: मग नीट ऐका... "लव" हा रामायणातील रामाचा पुत्र होता. अधिक माहितीसाठी "रामायण" वाचा.

64 likes 34 shares
WhatsApp