A
Ayaan Pawar
friendship · marathi · friendship
मास्तर :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे ?? विद्यार्थी :--- सोप्प आहे सर .., प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते...आणी शेवट वाइन शॉप मध्ये ...
194 likes
75 shares