Back to feed
T
Tara Nair friendship · marathi · friendship

मास्तर :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे ?? विद्यार्थी :--- सोप्प आहे सर .., प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते... आणि शेवट वाइन शॉप मध्ये ... 😁😁😁😁😁

42 likes 53 shares
WhatsApp