K
Krishna Chauhan
humor · marathi · humor
मास्तर: गोट्या सांग या ग्रुप वर इतके सदस्य आहेत तरी थोडेच लोक मेसेज टाकतात............. कारण काय ????? गोट्या: शाळेत फक्त 2/3 मुले हुशार असतात सगळी शाळा थोडीच हुशार असते. 😜😃😜😃😜😃😜😃😜
164 likes
33 shares