Back to feed
D
Diya Bagale humor · marathi · humor

मास्तर :- गण्या तू मोठेपणी कोण होणार? गण्या :- मी खुप श्रीमंत होणार, माझ्याकडे बंगला, 2,3 गाड्या, मदतिला 10 नोकर असतील। सतत परदेश प्रवास करणार। मास्तर :- बस बस. आता पूजा तू सांग तू मोठेपणी कोण होणार? पूजा :- गण्याची बायको 😜😜😂😂

7 likes 58 shares
WhatsApp