Back to feed
A
Aarav Bhat humor · marathi · humor

मास्तर - गण्या, सांग बघू असा कोणता "तारा" आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसात आकाशात जातो? ....... गण्या - म्हातारा.....☺😢 मास्तरांनी गण्याला जमिनीवर झोपवून मारला 😋😃😜😂

101 likes 28 shares
WhatsApp