N
Navya Verma
humor · marathi · humor
मास्तर :- दिप्या तू मोठेपणी कोण होणार? दिप्या :- मी खुप श्रीमंत होणार, माझ्याकडे बंगला, 2-3 गाड्या, दिमतिला 10 नोकर असतील. सतत परदेश प्रवास करणार. मास्तर :- बस बस. आता सायली तू सांग. तू मोठेपणी कोण होणार? सायली :- दिप्याची बायको. 😰😰मास्तर कोमात 😰😰 कार्टी लई आघाव् झालीत 😜😜😂
65 likes
25 shares